नावाचे स्पेलिंग बदलून नशीब कसं बदलतं? नेम न्यूमरोलॉजीचे नियम
॥ श्री स्वामी समर्थ ॥ आपल्या पूर्वजांनी म्हटले आहे, “नाव उजळेल असा पराक्रम कर!” पण अंकशास्त्र सांगते की, पराक्रम करण्यासाठी आणि यशाची शिखरे गाठण्यासाठी तुमचे नाव देखील तुमच्या जन्मांकाशी सुसंगत असणे गरजेचे आहे. आपल्याला जन्मतारीख बदलता येत नाही, कारण तो निसर्गाचा नियम आहे. पण, आपण आपले ‘नाव’ आणि त्याचे ‘स्पेलिंग’ नक्कीच बदलू शकतो. हेच नेम न्यूमरोलॉजीचे (Name Numerology) मुख्य सूत्र आहे. … Read more