मूलांक १ चे रहस्य: स्वभाव, करिअर, नाती आणि यशाचे सोपे उपाय
॥ श्री स्वामी समर्थ ॥ आपल्या आजूबाजूला काही व्यक्ती अशा असतात, ज्या कुठेही गेल्या तरी स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवतात. ते गर्दीमध्ये हरवून जात नाहीत, तर गर्दीचे नेतृत्व करतात. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचा रुबाब असतो आणि निर्णय घेताना ते कोणावरही अवलंबून राहत नाहीत. अंकशास्त्राच्या भाषेत सांगायचे तर, हे असतात साक्षात ‘मूलांक १’ चे राजे! मूलांक १ चा … Read more