वास्तू दिशा तपासणी

शुभ वैभव

वास्तु दिशा तपासणी

10 साध्या प्रश्नांमधून तुमच्या घराच्या वास्तुदोषांचा प्राथमिक अंदाज घ्या
–
योग्य दिशांची संख्या
–

तुम्हाला स्वतः डिटेलमध्ये वास्तू परीक्षण करायचे असेल तर आमचे डिटेल वास्तू परीक्षण PDF डाउनलोड करा.

डिटेल वास्तू परीक्षण PDF पहा
या सविस्तर चेकलिस्टमध्ये होकायंत्राच्या मदतीने 16 दिशा नेमक्या कशा ओळखाव्यात, ब्रह्मस्थान शोधण्याची पद्धत आणि प्रत्येक खोलीसाठी सविस्तर तपासणी-यादी दिलेली आहे — मराठी व हिंदी दोन्ही भाषांत उपलब्ध.
ही एक प्राथमिक व सर्वसाधारण तपासणी आहे. घराच्या नेमक्या मापन व दिशांसाठी होकायंत्र (कंपास) वापरून प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक आहे.