Mulank Bhagyank Calculator

शुभ वैभव

मूलांक व भाग्यांक विश्लेषण

तुमचा स्वभाव मूलांकावरून, आणि करियर दिशा भाग्यांकावरून जाणून घ्या
कृपया योग्य जन्मतारीख निवडा.

01

मूलांक

तुमचा मूळ स्वभाव
मूलांक म्हणजे काय? तुमच्या जन्मतारखेतील फक्त “दिवस” हा अंक घेऊन तो एकेरी अंकात (1 ते 9) बदलला की मूलांक मिळतो. उदाहरणार्थ, तुमचा जन्म महिन्याच्या 23 तारखेला झाला असेल, तर 2+3 = 5 हा तुमचा मूलांक ठरतो. चाल्डियन अंकशास्त्रानुसार मूलांक हा तुमचा जन्मजात स्वभाव, व्यक्तिमत्त्व आणि नैसर्गिक प्रवृत्ती दर्शवतो.
–
स्वामी ग्रह: –

याचा अर्थ काय?

–

योग्य दिशा
–
मित्र अंक
–
शत्रु अंक
–
भाग्यशाली दिवस
–

सोपा उपाय

–


02

भाग्यांक

तुमची करियर दिशा
भाग्यांक म्हणजे काय? तुमच्या पूर्ण जन्मतारखेतील (दिवस + महिना + वर्ष) सर्व अंक एकत्र जोडून, बेरीज एकेरी अंकात (1 ते 9) आणली की भाग्यांक मिळतो. चाल्डियन अंकशास्त्रानुसार भाग्यांक तुमचा जीवन-मार्ग दर्शवतो आणि यावरूनच तुमच्यासाठी कोणतं करियर क्षेत्र अधिक अनुकूल ठरेल हे ठरवलं जातं.
–
स्वामी ग्रह: –

निष्कर्ष — तुमची जीवन/करियर दिशा

–

योग्य दिशा
–
मित्र अंक
–
शत्रु अंक
–
करियर क्षेत्रे (भाग्यांक)
–

करियर सल्ला — मूलांक + भाग्यांक एकत्रित विश्लेषण

–

ही माहिती पारंपरिक अंकशास्त्रीय (चाल्डियन पद्धत) मान्यतांवर आधारित आहे.